प्रेमवि वाह व ग्रहयोग �


वि वाहाच्या दोंन पद्धती आहेत, एक अरेंज व दसु रा प्रेम वि वाह , पहि ला जो आहेतो म्हणजे आई वडि लांच्या समं तीने कि ंवा ठरवनू केलेला मलु ा-मलु ींचा वि वाह व दसु रा म्हणजेमलु ां- मलु ींनी स्वतःच ठरवनू केलेला प्रेमवि वाह.
🟢दोन्ही प्रकारात तसेपरुक ग्रहयोग असावेलागतात.आपण या लेखात प्रेमवि वाह या वि षयक कोणतेग्रहयोग व इतर परि स्थि ती वि षयक बाबी असतात या वि षयी माहि ती पाहणार आहोत .
🟢(१)या वि षयाचेग्रहयोग सर्वसर्व ाधारण पणेसप्तमस्थान व पचं मस्थान तसेच पचं मेश व सप्तमेश यातील ग्रहमान यांच्याशी जवळचा सबं ध आहे.
🟢(२)पत्रि केतील पचं म व सप्तम स्थानाचा जवळचा सबं धं आहे.या दृष्टीनेपचं मेश सप्तमात,सप्तमेश पचं मात कि ंवा दोन्हींचेअन्योन्ययोग असणे.
🟢(३)मद्ुदा क्रमांक 2 मधील बाबींची यतु ी असणेकि ंवा यतु ीयोग असणे.कि ंवा पचं मेश व सप्तमेश शक्रु ाच्या यतु ीत असणे.
🟢(४)चद्रं व शक्रु हेदोन्ही ग्रह या दृष्टीनेशभु योगात असणे.शक्रु हा वषृ भ,तलु ा कि ंवा मीन राशीत असता तसेच चद्रं हा स्वराशीत अगर उच्च राशीत स्थि त असता .
🟢(५)काहीवेळेस शक्रु हा मेष अगर वश्चिृश्चि क राशीत असता,कारण प्रेम करणेव तेनि भावनू नेऊन वि वाह करणेयासाठी धाडस लागतेतेमगं ळामळु ेयेऊ शकतेयासाठीच शक्रु जर या धाडसी मगं ळाच्या राशीत असेल तर ,
🟢(६)शक्रु हा बधु ाच्या मि थनु राशीत असता,
🟢(७)शक्रु आणि नेपचनू यांचेलाभयोग,यतु ीयोग व त्रि कोणयोग असता देखील प्रेमवि वाहास पोषकच समजावेत. मात्र काही ग्रहयोग यांस प्रति कारक कि ंवा अडथळेआणणारेनसतील तरच हेग्रहयोग पर्णू र्णफळेदेतात ,हे लक्षात घेणेमात्र आवश्यक आहे.शि वाय प्रत्येक कंुडली ही भि न्न असतेत्यातील सर्व सक्ष्ुमता पाहणे ,अशं ात्मक ग्रहयोग व इतर सर्व बाबी पाहणेति तकेच महत्त्वाचेअसते


श्री. केदार महाडीक, ज्योतिष पडित, पण्डित।