संतानसौख्य (मराठी)


मनष्ुय जीवनाचेसार्थकर्थ करणार्या नि वडक परमसौख्यदायक घटनांपकै ी सतं ानप्राप्ती हा एक प्रमखु शभु योग आहे. आपली वशं वेल वाढलेली आणि समद्ृ ध झालेली पहाण्याचेसौख्य मि ळणेहेभाग्याचेलक्षण आहे. आपल्या जीवनात हेसतं ती सौख्य आहेकी नाही, कसेआहे, याची उत्सकु ता प्रत्येक मनष्ुयाला आयष्ुयात एका वळणावर वाटत.े या प्रश्नाचेउत्तर मि ळवि ण्याचा सहजसलु भ मार्ग म्हणजेज्योति षशास्त्र. जन्मकंुडलीत सतं ती सौख्य कारक हा सर्वसर्व खु दाता गरुुदेव आहेआणि कालपरुुषाच्या कंुडलीनसु ार पचं मस्थान हेसतं तीस्थान आहे. या पचं मस्थानात असणा-या राशी, ग्रह, नक्षत्रेइ.योगांचा अनकुूल कि ंवा प्रति कूल परीणाम त्या व्यक्तीच्या सतं तीसौख्यावर होतो. बहुप्रसव राशींची उपस्थि ती ही अधि क सतं ती देत.े राशीतील शभु ग्रहांची उपस्थि ती ही सतं ानसखु लवकर देत.े पचं मस्थानावरती अशभु ग्रहांची दृष्टी पडणेहा सतं तीसौख्यात येणारा प्रमखु अडसर मानला जातो. शनी महाराजांच्या प्रभावानेसतं ती उशीरा आणि दीर्घ प्रयत्नानतं र होत.े कारण शनी हा ग्रह उशीरा फळेदेणारा ग्रह आहे.अपेक्षेपेक्षा अधि क कि ंवा अत्याधि क वि लबं करणे, अडथळ्यांची शर्यतर्य , एकामागोमाग एक उद्भवणारे प्रश्न, त्यांची यादी आणि त्यांची सोडवणकू करताना होणारी दमछाक आणि नि राशा यांमधनू मनष्ुयाची सटुका होणेअवघड होऊन बसत.े इतर दैत्याग्रहांच्या प्रभावानेहा सतं तीमार्ग अधि क अवरुद्ध आणि सकं टग्रस्त बनत जातो. नसै र्गि कर्गि कि ंवा अनसै र्गि कर्गि गर्भपर्भ ाताच्या घटनांमळु ेमनष्ुय अधि कच वि फल होतो. म्हणनू च सतं तीप्राप्तीसमयी तज्ञ ज्योति षाचार्यां चेमार्गदर्ग र्शनर्श मोलाचेठरत.े कारण हा फक्त नवयगु लु ांच्याच नव्हेतर या सष्ृटीत नव्यानेयेऊ पहाणार्या जीवाचा असतो. त्याच्या स्वागतासाठी नवयगु लु ाची शारीरि क आणि मानसि क परीपक्वता, पर्वूतर्व यारी होणेआवश्यक आहे. सतं ान प्राप्तीनतं र आपणांस धन्यता जाणवणेआवश्यक आहे, आपली मलु ेही आपली मालमत्ता नसत,े तर नि सर्गा नेनवजीवन घडवण्यासाठी आपणास दि लेली सधं ी असत.े मलु ांचेआयष्ुय घडवि तांना आपणांस समर्पणर्प ाची भावना नि र्मा ण झाली नाही, तर पालकत्व व्यर्थ ठरत.े "मलु ांबाळांचेआपण पालक असतो, मालक नसतो," हेध्यानात असावे. यास अनकुूल असेआपलेकर्तव्र्त य पार पाडलेनाही, तर या जन्मकंुडलीत मि ळालेला सतं तीयोग पढुील जन्मी मि ळेल कसा ? मराठीतील एक सदंुर गीताची आठवण यावेळेस येत,े *"बाळा होई कशी उतराई,* *तझ्ु यामळु ेमी झालेआई।"*


श्री. केदार महाडीक, ज्योतिष पडित, पण्डित।